admin

शुद्ध सेंद्रिय मच्छर क्रीम – DIY Mosquito Repellent Cream

आज रविवार कामाचा दिवस – दिमाग की बत्ती जलाव मच्छर भागाव … बाजारात एक सुप्रसिद्ध क्रीम आहे.ते लावलं की मच्छर चावत नाहीत.पण ते किती सुरक्षित आहे हे अजून नक्की झालेलं नाही. आज आपण शुद्ध सेंद्रिय मच्छर क्रीम घरीच बनवायचं. अगदी सोपं आहे. साहित्य –50 ग्रॅम खोबरेल तेल25 ग्रॅम आमसुल तेल2.5 ml निलगिरी तेल5 व्हिटॅमिन E …

शुद्ध सेंद्रिय मच्छर क्रीम – DIY Mosquito Repellent Cream Read More »

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी

माझे खाद्याचे प्रयोग … सामिष पालक वडी … मनवा मानत नाही… उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला.आता शक्यतो नॉनव्हेज कमीच खायचं असा निर्णय कालच एकमतानं झाला. आज दुपारी मेदू वडा,सांबर,चटणी असा साधाच बेत होता.रात्री साठी दुपारचं उरलेलं सांबर आणि भात असा मेनू दुपारीचं डिक्लेअर झाला. पण दुपारची वामकुक्षी झाल्यावर कांही विशेष काम पण नव्हतं. मग जिभेनं बंड …

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी Read More »

बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मासेमारी ३-४ महिने बंद असते. मग अशा वेळेस खादाडी मोर्चा सुक्या मच्छीकडे वळवावा लागतो. पावसाळ्यात या मच्छीची चव काही औरच लागते. तर आपल्यासाठी आहे एक चमचमीत अशी सुक्या बोंबीलाची रेसीपी. जी बनवल्यावर दोन घास तुम्ही नक्कीच जास्त खाल ही गॅरंटी. तर आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबलाचं कालवण किंवा बोंबील …

बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी Read More »

माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन

माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन – रविवार असतो आणि आपण दुपारी चिकन भाकरीचा फक्कड बेत पार पाडलेला असतो. तरीही चिकनचं कोरड्यास थोडसं शिल्लक रहातच.आता ते थोडसं म्हणजे किती तर दातात अडकेल इतपत तीन चार तुकडे आणि अर्धा वाटी रस्सा.हे संपवायची जबाबदारी आपल्यावर असते. कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नाही अशा बेतानच बायकोनं भाकऱ्या आन …

माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन Read More »

चंदना पावडर – घरच्या घरी बनवता येणारी आयुर्वेदिक पावडर

आज रविवार कामाचा दिवस – यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला. आणि उन्हाळा म्हणलं की घामोळ्या आणि घर्मगंध येणार हे नक्की. बाजारात केमिकल युक्त पावडरी आणि डिओ आले सुद्धा. पण आपण बनवायची आहे आयुर्वेदिक पावडर. त्यासाठी लागणारे साहित्य – संगजीरा पावडर – 100 ग्रॅमचंदन पावडर 50 ग्रॅमकडूनिंब पत्र पावडर – 50तुरटी – 25 ग्रॅममेंथॉल – 10 …

चंदना पावडर – घरच्या घरी बनवता येणारी आयुर्वेदिक पावडर Read More »

गुडदाणीचे दिवस ….

गुडदाणीचे दिवस … आमच्या लहानपणी यांव होतं आन त्यांव होतं असं म्हणायची सवय बऱ्याच लोकांना असते. मला पण आहे.कारण ते दिवस विसरताच येणार नाहीत. हल्लीच्या पोरांचं कचकड्याचं बालपण बघितलं की त्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीची हटकून आठवण होतेच होते. ते आभावाचे पण किमान अपेक्षांचे दिवस होते.अपेक्षा किमान तर अपेक्षाभंगाचे क्षण पण कमी म्हणून थोडक्यात भरपूर आनंद …

गुडदाणीचे दिवस …. Read More »

झटपट दहीवडा

माझे खाद्याचे प्रयोग . झटपट दहीवडा बेकरी मधुन मोठे जीराबटर आणायचे. एका मोठ्या बाऊल मध्ये साधे पाणी घेऊन त्यात हे बटर पाच मिनिटे बुडवून ठेवायचे. हलक्या हाताने बटर काढून हलकेच दाबून पाणी काढून टाकायचं. हे बटर प्लेट मध्ये ठेवून त्यावर साखर मिसळलेल दही, हिरवी चटणी,मिठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकायचा. मग हा झटपट दहीवडा …

झटपट दहीवडा Read More »

कार्तिकी एकादशी उपवास रेसीपी – उपवासाच्या_पुऱ्या

माझे खाद्याचे प्रयोग … उपवासाच्या पुऱ्या … आज कार्तिकी एकादशी. उपवास करायची कोणतीही संधी आम्ही सोडत नाही, कारण त्यादिवशी मस्त कांही तरी खायला मिळतं. आता आपण करायचं काय की .. दोन वाट्या भगरीचं पिठ आणि दोन उकडून साल काढलेले मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे. आता हे दोन्ही एकत्र करून चवी पुरतं मिठ घालून पिठ नीट मळायच.बटाट्याच्या …

कार्तिकी एकादशी उपवास रेसीपी – उपवासाच्या_पुऱ्या Read More »

अमुल बटर घरच्या घरी …

माझे खाद्याचे प्रयोग … अमुल बटर घरच्या घरी … आज आमच्याकडे पाव भाजीचा बेत होता. भाजी सगळे जण बनवतात तशीच पाव पण अर्थात नान्नजकर बेकरी मधून आणलेले ताजे गरमा गरम. पण अमुल बटर शिवाय पाव भाजीला मूल्यच नाही. अमुल सारखं सेम बटर आम्ही घरीच बनवतो. ही आयडियाची कल्पना अगदी सोप्पी आहे. आपण लोण्याला गरम करून …

अमुल बटर घरच्या घरी … Read More »

नवरात्रीचे उपवास करताय? मग या रेसीपीज नक्की ट्राय करून बघा….नवरंग_रसोई

जर तुम्ही नवरात्रात नऊ दिवस उपवास करत आहात आणि नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन बोअर झाला असाल…. तर मग या युनिक रेसीपीज नक्की करून पहा. आम्ही सादर करत आहोत डॉ. दिलिप कदम, बार्शी यांचे “माझे खाद्याचे प्रयोग” माझे खाद्याचे प्रयोग … नवरंग रसोई … १. केळ्याचं आईस्क्रीम … साहित्य – तीन केळी,एक वाटी दूध,अर्धा वाटी साय,साखर …

नवरात्रीचे उपवास करताय? मग या रेसीपीज नक्की ट्राय करून बघा….नवरंग_रसोई Read More »