कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय …

पावसाळ्याच्या मोसमात निसर्ग हिरवा शालू नेसून असतो. जिथे तिथे हिरवळच हिरवळ. अश्याच एका रविवारी फेरफटका मारत असताना दिसला “टाकळा”. हिरवागार टाकळा. हि एक पावसाळी भाजी आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर २-३ दिवसातच धरतीतून हे टाकळे उगवायला सुरवात होते. चवीला थोडासा कडवट असलेला आणि साधारण अंडाकृती अशी याची पाने असतात. कोवळ्या टाकळ्याची भाजी, भजी, आणि तत्सम पदार्थ …

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय … Read More »

पावसाळा आणि मासे – एक सुखद अनुभव

आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते आणि पावसाचे टपोरे थेंब धरतीवर कोसळू लागतात. मातीचा सुगंध दरवळू लागतो आणि क्षणात वातावरण बदलून जाते. अशा वेळेस खावीशी वाटते गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा. पावसाळ्यातले असे काही कॉम्बिनेशन्स खवय्यांना टाळता येणे अशक्य. असेच आणखी एक वर्ल्ड फेमस कॉम्बिनेशन म्हणजे पावसाळा आणि सुके मासे.जेवताना गरम गरम भात आणि सोबत …

पावसाळा आणि मासे – एक सुखद अनुभव Read More »

बोंबील (बॉम्बे डक Bombay Duck)

बोंबील फ्रायसाहित्य :बोंबील 5हिरवी मिरची (तिखट) 2लसूण पाकळ्या 6 ते 7आले अर्धा इंचकोथिंबीर अर्धा मूठआगरी मसाला 1.5 टीस्पूनहळद अर्धा टीस्पूनरवा 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ 1 टेबलस्पूनमीठ चवीनुसारतेल तळण्यासाठी कृती :