Uncategorized

गुडदाणीचे दिवस ….

गुडदाणीचे दिवस … आमच्या लहानपणी यांव होतं आन त्यांव होतं असं म्हणायची सवय बऱ्याच लोकांना असते. मला पण आहे.कारण ते दिवस विसरताच येणार नाहीत. हल्लीच्या पोरांचं कचकड्याचं बालपण बघितलं की त्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीची हटकून आठवण होतेच होते. ते आभावाचे पण किमान अपेक्षांचे दिवस होते.अपेक्षा किमान तर अपेक्षाभंगाचे क्षण पण कमी म्हणून थोडक्यात भरपूर आनंद …

गुडदाणीचे दिवस …. Read More »

झटपट दहीवडा

माझे खाद्याचे प्रयोग . झटपट दहीवडा बेकरी मधुन मोठे जीराबटर आणायचे. एका मोठ्या बाऊल मध्ये साधे पाणी घेऊन त्यात हे बटर पाच मिनिटे बुडवून ठेवायचे. हलक्या हाताने बटर काढून हलकेच दाबून पाणी काढून टाकायचं. हे बटर प्लेट मध्ये ठेवून त्यावर साखर मिसळलेल दही, हिरवी चटणी,मिठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकायचा. मग हा झटपट दहीवडा …

झटपट दहीवडा Read More »

कार्तिकी एकादशी उपवास रेसीपी – उपवासाच्या_पुऱ्या

माझे खाद्याचे प्रयोग … उपवासाच्या पुऱ्या … आज कार्तिकी एकादशी. उपवास करायची कोणतीही संधी आम्ही सोडत नाही, कारण त्यादिवशी मस्त कांही तरी खायला मिळतं. आता आपण करायचं काय की .. दोन वाट्या भगरीचं पिठ आणि दोन उकडून साल काढलेले मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे. आता हे दोन्ही एकत्र करून चवी पुरतं मिठ घालून पिठ नीट मळायच.बटाट्याच्या …

कार्तिकी एकादशी उपवास रेसीपी – उपवासाच्या_पुऱ्या Read More »

अमुल बटर घरच्या घरी …

माझे खाद्याचे प्रयोग … अमुल बटर घरच्या घरी … आज आमच्याकडे पाव भाजीचा बेत होता. भाजी सगळे जण बनवतात तशीच पाव पण अर्थात नान्नजकर बेकरी मधून आणलेले ताजे गरमा गरम. पण अमुल बटर शिवाय पाव भाजीला मूल्यच नाही. अमुल सारखं सेम बटर आम्ही घरीच बनवतो. ही आयडियाची कल्पना अगदी सोप्पी आहे. आपण लोण्याला गरम करून …

अमुल बटर घरच्या घरी … Read More »

नवरात्रीचे उपवास करताय? मग या रेसीपीज नक्की ट्राय करून बघा….नवरंग_रसोई

जर तुम्ही नवरात्रात नऊ दिवस उपवास करत आहात आणि नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन बोअर झाला असाल…. तर मग या युनिक रेसीपीज नक्की करून पहा. आम्ही सादर करत आहोत डॉ. दिलिप कदम, बार्शी यांचे “माझे खाद्याचे प्रयोग” माझे खाद्याचे प्रयोग … नवरंग रसोई … १. केळ्याचं आईस्क्रीम … साहित्य – तीन केळी,एक वाटी दूध,अर्धा वाटी साय,साखर …

नवरात्रीचे उपवास करताय? मग या रेसीपीज नक्की ट्राय करून बघा….नवरंग_रसोई Read More »

माझे खाद्याचे प्रयोग …सराट्याची भाजी

सरत्या पावसाळ्यात आता रानभाज्या कमी व्हायला लागतात.तरीही आमच्या मनिषाताईंनी आज सराट्याची भाजी दिली. ह्या भाज्या मंडईतल्या इतर भाज्यांच्या मनाने महाग वाटतात.पण रानभाज्या गोळा करायची मेहनत बघता आपण पैशा बाबत फार घासाघीस करू नये असं मला वाटतं. नैसर्गिक अधिवासात तयार झालेल्या रानभाज्याना कोणतंही खत किंवा जंतुनाशक वापरलेलं नसतं त्यामुळं शंभर टक्के विषमुक्त असतात. सराटा म्हणजे गोक्षुर …

माझे खाद्याचे प्रयोग …सराट्याची भाजी Read More »

रानभाजी : भारंगी

शास्त्रीय नाव: Clerodendrum.serratum कुळः verbenaceas भारंगी ही वनस्पती व्हर्बेनेसी म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे झुडूप तीन ते पाच फुटापर्यत उंच वाढते. भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरटया जंगलात नदीनाल्याच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळयाच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते. ओळख: पाने: साधी समोरासमोर किंवा तीन पाने मंडलामध्ये, १० ते …

रानभाजी : भारंगी Read More »

रानभाजी : कुरडू

शास्त्रीय नाव: Leea macrophylla कुळ : Amarantceas कुरडू ही रानभाजी अमरॅन्टसी या कुळातील आहे. शेतात आणि ओसाड रानावर वाढणारे हे तण आहे. पावसाळयाच्या सुरवातीस वाढणाऱ्या कोवळया पानंचा वापर पालेभाजी म्हणून केला जातो. औषधी उपयोगः १. झोप येण्याचे औषध म्हणून या च्या पाल्याच्या भाजीचा वापर केला जातो. कुरडूची भाजी: साहित्यः कांदा १ हळद १ चमचा कुरडू …

रानभाजी : कुरडू Read More »

पावसाळ्यात पालेभाजी खायची आहे तर मग ही रेसीपी नक्कीच ट्राय करून बघा – वाल कोरेल भाजी

वाल कोरेल भाजीसाहित्यमोड आलेले वाल 1 वाटीकोरेल 2 वाटीकांदा मध्यम आकाराचा 1आले अर्धा इंचलसूण ६ पाकळ्याहिरवी मिरची 2लाल तिखट 1 चमचाहळद अर्धा चमचामीठ चवीनुसारपाणी अर्धा कपजिरे पाव चमचातेल १ चमचा कृतीसर्वप्रथम मोड आलेले वाल सोलून घ्या. वालामध्ये अर्धा कप पाणी घालून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या.कोरेलची कोवळी पाने घ्या. देठ काढून घ्या. कोवळे देठ घेतले तरी …

पावसाळ्यात पालेभाजी खायची आहे तर मग ही रेसीपी नक्कीच ट्राय करून बघा – वाल कोरेल भाजी Read More »

मायक्रो आवळा – भुईआवळा

रानभाजी : भुईआवळा शास्त्रीय नाव: Phyalanthus amarus कुळ : Euphorbiaceae भुईआवळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून २० ते ५० सेमी उंच वाढते. जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. ओळखः खोड: खोड व फांदया गोलाकार, खोडाला बुंध्यापासुनच फांदया फुटतात. फुले : : लहान, पिवळसर, हिरवी रंगाची, पानांच्या बेचक्यात मागील बाजूस वळलेली, फुल एकलिंगी, …

मायक्रो आवळा – भुईआवळा Read More »