माझे खाद्याचे प्रयोग …सराट्याची भाजी

सरत्या पावसाळ्यात आता रानभाज्या कमी व्हायला लागतात.तरीही आमच्या मनिषाताईंनी आज सराट्याची भाजी दिली. ह्या भाज्या मंडईतल्या इतर भाज्यांच्या मनाने महाग वाटतात.पण रानभाज्या गोळा करायची मेहनत बघता आपण पैशा बाबत फार घासाघीस करू नये असं मला वाटतं. नैसर्गिक अधिवासात तयार झालेल्या रानभाज्याना कोणतंही खत किंवा जंतुनाशक वापरलेलं नसतं त्यामुळं शंभर टक्के विषमुक्त असतात. सराटा म्हणजे गोक्षुर …

माझे खाद्याचे प्रयोग …सराट्याची भाजी Read More »