जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं

रानभाजी : पेंढारी शास्त्रीय नाव: Tamilnadia uliginosa कुळ : Rubiaceae पेंढर ही वनस्पती जंगलामध्ये आढळते. ओळखः खोडः खोडाचा घेर लहान असतो. साल तांबूस तपकीरी रंगाची;, साधारण खडबडीत फांदया. फुले: फुले पांढरी, आकर्षक, पानांच्या बेचकातून येतात. फळे: फळे गोलाकार अंडाकृती, लंबगोलाकार पेरूसारखी दिसतात. फळे पिकल्यावर पिवळी, बिया अनेक, गरास लगडलेल्या. औषधी गुणधर्मः १. पेंढराचे कच्चे फळ …

जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं Read More »