सुके बोंबील

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी

माझे खाद्याचे प्रयोग … सामिष पालक वडी … मनवा मानत नाही… उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला.आता शक्यतो नॉनव्हेज कमीच खायचं असा निर्णय कालच एकमतानं झाला. आज दुपारी मेदू वडा,सांबर,चटणी असा साधाच बेत होता.रात्री साठी दुपारचं उरलेलं सांबर आणि भात असा मेनू दुपारीचं डिक्लेअर झाला. पण दुपारची वामकुक्षी झाल्यावर कांही विशेष काम पण नव्हतं. मग जिभेनं बंड …

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी Read More »

बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मासेमारी ३-४ महिने बंद असते. मग अशा वेळेस खादाडी मोर्चा सुक्या मच्छीकडे वळवावा लागतो. पावसाळ्यात या मच्छीची चव काही औरच लागते. तर आपल्यासाठी आहे एक चमचमीत अशी सुक्या बोंबीलाची रेसीपी. जी बनवल्यावर दोन घास तुम्ही नक्कीच जास्त खाल ही गॅरंटी. तर आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबलाचं कालवण किंवा बोंबील …

बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी Read More »