मायक्रो आवळा – भुईआवळा
रानभाजी : भुईआवळा शास्त्रीय नाव: Phyalanthus amarus कुळ : Euphorbiaceae भुईआवळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून २० ते ५० सेमी उंच वाढते. जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. ओळखः खोड: खोड व फांदया गोलाकार, खोडाला बुंध्यापासुनच फांदया फुटतात. फुले : : लहान, पिवळसर, हिरवी रंगाची, पानांच्या बेचक्यात मागील बाजूस वळलेली, फुल एकलिंगी, …