बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मासेमारी ३-४ महिने बंद असते. मग अशा वेळेस खादाडी मोर्चा सुक्या मच्छीकडे वळवावा लागतो. पावसाळ्यात या मच्छीची चव काही औरच लागते. तर आपल्यासाठी आहे एक चमचमीत अशी सुक्या बोंबीलाची रेसीपी. जी बनवल्यावर दोन घास तुम्ही नक्कीच जास्त खाल ही गॅरंटी. तर आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबलाचं कालवण किंवा बोंबील …