अमुल बटर घरच्या घरी …

माझे खाद्याचे प्रयोग … अमुल बटर घरच्या घरी … आज आमच्याकडे पाव भाजीचा बेत होता. भाजी सगळे जण बनवतात तशीच पाव पण अर्थात नान्नजकर बेकरी मधून आणलेले ताजे गरमा गरम. पण अमुल बटर शिवाय पाव भाजीला मूल्यच नाही. अमुल सारखं सेम बटर आम्ही घरीच बनवतो. ही आयडियाची कल्पना अगदी सोप्पी आहे. आपण लोण्याला गरम करून …

अमुल बटर घरच्या घरी … Read More »