healthy food

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी

माझे खाद्याचे प्रयोग … सामिष पालक वडी … मनवा मानत नाही… उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला.आता शक्यतो नॉनव्हेज कमीच खायचं असा निर्णय कालच एकमतानं झाला. आज दुपारी मेदू वडा,सांबर,चटणी असा साधाच बेत होता.रात्री साठी दुपारचं उरलेलं सांबर आणि भात असा मेनू दुपारीचं डिक्लेअर झाला. पण दुपारची वामकुक्षी झाल्यावर कांही विशेष काम पण नव्हतं. मग जिभेनं बंड …

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी Read More »

रानभाजी : कुरडू

शास्त्रीय नाव: Leea macrophylla कुळ : Amarantceas कुरडू ही रानभाजी अमरॅन्टसी या कुळातील आहे. शेतात आणि ओसाड रानावर वाढणारे हे तण आहे. पावसाळयाच्या सुरवातीस वाढणाऱ्या कोवळया पानंचा वापर पालेभाजी म्हणून केला जातो. औषधी उपयोगः १. झोप येण्याचे औषध म्हणून या च्या पाल्याच्या भाजीचा वापर केला जातो. कुरडूची भाजी: साहित्यः कांदा १ हळद १ चमचा कुरडू …

रानभाजी : कुरडू Read More »

मायक्रो आवळा – भुईआवळा

रानभाजी : भुईआवळा शास्त्रीय नाव: Phyalanthus amarus कुळ : Euphorbiaceae भुईआवळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून २० ते ५० सेमी उंच वाढते. जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. ओळखः खोड: खोड व फांदया गोलाकार, खोडाला बुंध्यापासुनच फांदया फुटतात. फुले : : लहान, पिवळसर, हिरवी रंगाची, पानांच्या बेचक्यात मागील बाजूस वळलेली, फुल एकलिंगी, …

मायक्रो आवळा – भुईआवळा Read More »

लोहयुक्त भजीची पाने – मायाळू

रानभाजीः मायाळू शास्त्रीय नाव: Basella alba कुळ : Basellaceae मायाळू ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळूचे तांबडा व पांढरा असे दोन प्रकार आहेत. ओळख: खोडः नाजुक खुप लांब, बारीक, उजव्या बाजूस गुंडाळणारे, मांसळ, हिरव्या रंगाचे असते. फुले: पांढरी किंवा लाल रंगाची, लहान देठवरहित, पानाच्या बेचक्यात येणाऱ्या फळे …

लोहयुक्त भजीची पाने – मायाळू Read More »

जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं

रानभाजी : पेंढारी शास्त्रीय नाव: Tamilnadia uliginosa कुळ : Rubiaceae पेंढर ही वनस्पती जंगलामध्ये आढळते. ओळखः खोडः खोडाचा घेर लहान असतो. साल तांबूस तपकीरी रंगाची;, साधारण खडबडीत फांदया. फुले: फुले पांढरी, आकर्षक, पानांच्या बेचकातून येतात. फळे: फळे गोलाकार अंडाकृती, लंबगोलाकार पेरूसारखी दिसतात. फळे पिकल्यावर पिवळी, बिया अनेक, गरास लगडलेल्या. औषधी गुणधर्मः १. पेंढराचे कच्चे फळ …

जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं Read More »

बिट खायला कंटाळा येतो…. तर मग ही रेसीपी नक्कीच ट्राय करून बघा…. फ्रूट पंच सारखाच बिट पंच

मिठ्ठा – नमकीन बिट पंच … बिट हा एक असा कंद आहे जो एनिमिया,ब्लडप्रेशर,डायबिटीस, हार्टडीसीज ह्या विकारांवर प्रभावी आहे. बिटा मध्ये अगदी मनलुभावन नैसर्गिक रंग असतो.बिट नुसतं चिरलं तरी रंग हाताची साथ करायला लागतो. बरेच लोक कच्चं बिट वाटून त्याचं सरबत करतात.पण आमची कृति जरा हटके आहे. एक मध्यम आकाराच्या बिटाचं साल काढून घेऊन कुकर …

बिट खायला कंटाळा येतो…. तर मग ही रेसीपी नक्कीच ट्राय करून बघा…. फ्रूट पंच सारखाच बिट पंच Read More »

एकदा बनवून पाहावा असा पौष्टिक पदार्थ-सत्तू छाछ

सत्तू छाछ …. सत्तू हा प्रकार खरं तर उत्तर भारतातला. पौष्टिक आणि पचायला हलका असणारा हा पदार्थ आपल्याकडे कुणाला फारसा माहित नाही. सत्तूचे दोन मुख्य प्रकार आहेत. 1) हरभरे,गहू आणि जव  ही धान्ये भाजून,भिजवून वाळवली जातात आणि मग त्याच पिठ बनवलं जात. हा सत्तू पराठे बनवण्यासाठी वापरला जातो. घरी नाष्ट्यासाठी किंवा प्रवासात जेवणाला पर्याय म्हणून …

एकदा बनवून पाहावा असा पौष्टिक पदार्थ-सत्तू छाछ Read More »

रानभाजीः शेवळा/ शेवळी

शास्त्रीय नाव: Amorphophallus commutatus कुळ : Araceae शेवळा ही वर्षायू कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रात शेवळा ही वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. ओळखः कंदः रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. आकार गोल चपटा किंवा गोलाकार- उभट असतो. कंद गडद, करडया किंवा तांबुस- करडया रंगाचा असतो पानः पावसाळयात जमीनीत असणाऱ्या कंदापासून पान तयार होते. …

रानभाजीः शेवळा/ शेवळी Read More »

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू

अळूवडी तर सगळ्यांनीच खाल्ली आहे. चवीला खमंग, कुरकुरीत अशी. काहीजण ओले खोबरे घालून करतात तर काही बिन खोबऱ्याची. प्रत्येक सुगरणीच्या हाताची चव निराळी. तर या अळू बद्दल आज आपण बोलणार आहोत.त्याच्या किती वेगवेगळ्या जाती. अळुवडीचा वेगळा, भाजीचा वेगळा. अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू असे अनेक प्रकार आहेत. भाजीसाठी पण काळा अळू …

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू Read More »

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय …

पावसाळ्याच्या मोसमात निसर्ग हिरवा शालू नेसून असतो. जिथे तिथे हिरवळच हिरवळ. अश्याच एका रविवारी फेरफटका मारत असताना दिसला “टाकळा”. हिरवागार टाकळा. हि एक पावसाळी भाजी आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर २-३ दिवसातच धरतीतून हे टाकळे उगवायला सुरवात होते. चवीला थोडासा कडवट असलेला आणि साधारण अंडाकृती अशी याची पाने असतात. कोवळ्या टाकळ्याची भाजी, भजी, आणि तत्सम पदार्थ …

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय … Read More »