रानभाजी : नळीची भाजी

शास्त्रीय नाव: Ipomoea aquatica कुळ: Convolvulaceae नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ , ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. नळीची भाजी ही वर्षायु किंवा द्विवर्षायू वेलवर्गिय वनस्पती आहे. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात. ओळख: खोडः नाजूक, लांब, चिखलावर सरपटणारे किंवा पाण्यावर तरंगणारे पोकळ असते. पेरांजवळ मुळे फुटतात. फुले: द्विलिंगी, नियमित …

रानभाजी : नळीची भाजी Read More »