Fish

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी

माझे खाद्याचे प्रयोग … सामिष पालक वडी … मनवा मानत नाही… उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला.आता शक्यतो नॉनव्हेज कमीच खायचं असा निर्णय कालच एकमतानं झाला. आज दुपारी मेदू वडा,सांबर,चटणी असा साधाच बेत होता.रात्री साठी दुपारचं उरलेलं सांबर आणि भात असा मेनू दुपारीचं डिक्लेअर झाला. पण दुपारची वामकुक्षी झाल्यावर कांही विशेष काम पण नव्हतं. मग जिभेनं बंड …

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी Read More »

पावसाळा आणि मासे – एक सुखद अनुभव

आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते आणि पावसाचे टपोरे थेंब धरतीवर कोसळू लागतात. मातीचा सुगंध दरवळू लागतो आणि क्षणात वातावरण बदलून जाते. अशा वेळेस खावीशी वाटते गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा. पावसाळ्यातले असे काही कॉम्बिनेशन्स खवय्यांना टाळता येणे अशक्य. असेच आणखी एक वर्ल्ड फेमस कॉम्बिनेशन म्हणजे पावसाळा आणि सुके मासे.जेवताना गरम गरम भात आणि सोबत …

पावसाळा आणि मासे – एक सुखद अनुभव Read More »

बोंबील (बॉम्बे डक Bombay Duck)

बोंबील फ्रायसाहित्य :बोंबील 5हिरवी मिरची (तिखट) 2लसूण पाकळ्या 6 ते 7आले अर्धा इंचकोथिंबीर अर्धा मूठआगरी मसाला 1.5 टीस्पूनहळद अर्धा टीस्पूनरवा 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ 1 टेबलस्पूनमीठ चवीनुसारतेल तळण्यासाठी कृती :