Seasonal Food

रानभाजी : नळीची भाजी

शास्त्रीय नाव: Ipomoea aquatica कुळ: Convolvulaceae नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ , ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. नळीची भाजी ही वर्षायु किंवा द्विवर्षायू वेलवर्गिय वनस्पती आहे. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात. ओळख: खोडः नाजूक, लांब, चिखलावर सरपटणारे किंवा पाण्यावर तरंगणारे पोकळ असते. पेरांजवळ मुळे फुटतात. फुले: द्विलिंगी, नियमित …

रानभाजी : नळीची भाजी Read More »

रानभाजी : आंबुशी

शास्त्रीय नाव: Oxalis corniculata कुळ : Oxalidaceae आंबुशी या वनस्पतीला आंबुटी, आंबेती, चांगेरी अशीही स्थानिक नावे आहेत. आंबोशीला इंग्रजीमध्ये सॉरेल असे म्हणतात. हे प्रामुख्याने ओलसर जागेत तसेच कुंडयातून वाढणारे तण आहे. ओळख: खोडः नाजूक गोलाकार, पसरट वाढणारे, खोडाच्या पेरापासून तंतुमय मुळे तयार होतात. पाने: संयुक्त, एकाआड एक, त्रिपर्णी, त्रिकोणी आकाराच्या फुले: पिवळी, नियमीत, पानाच्या बगलेतून …

रानभाजी : आंबुशी Read More »

दुधापेक्षा चारपट कॅल्शियम आणि दुप्पट प्रथिने असणारा अतिशय गुणकारी शेवगा

रानभाजी : शेवगा शास्त्रीय नाव: Moringa oleifera कुळ : Moringaceae मोरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाया जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यत वाढतो. यांच्या फुले, पाने तसेच शेंगाचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. औषधी उपयोगः १. शेवग्यामध्ये दूधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम आणि दोनपट अधिक प्रथीने हे पोषकद्रव्य असतात. २. …

दुधापेक्षा चारपट कॅल्शियम आणि दुप्पट प्रथिने असणारा अतिशय गुणकारी शेवगा Read More »

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय …

पावसाळ्याच्या मोसमात निसर्ग हिरवा शालू नेसून असतो. जिथे तिथे हिरवळच हिरवळ. अश्याच एका रविवारी फेरफटका मारत असताना दिसला “टाकळा”. हिरवागार टाकळा. हि एक पावसाळी भाजी आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर २-३ दिवसातच धरतीतून हे टाकळे उगवायला सुरवात होते. चवीला थोडासा कडवट असलेला आणि साधारण अंडाकृती अशी याची पाने असतात. कोवळ्या टाकळ्याची भाजी, भजी, आणि तत्सम पदार्थ …

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय … Read More »