रानभाज्यांचे आहारातील महत्व आजच माहिती करून घ्या- आयुष्य वाढण्यास होईल मदत


आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला रेडी टू इट पदार्थ खायला हवे असतात. हे पदार्थ चविष्ट तर असतात परंतु त्यात पोषणमूल्ये कमी प्रमाणात असू शकतात. अर्थात काही पदार्थ त्याला अपवाद आहेत. आजकाल जे रेडिमेड चिप्स मिळतात त्यात पोषणापेक्षा हवाच जास्त असते. लहान मुलांना आणि मोठयांना देखील हे खायला फार मज्जा येते. परंतु यातून काही फार पोषणमूल्ये मिळत नाहीत. यांच्या अतिसेवनाचे भयंकर परिणाम भविष्यात पाहायला मिळू शकतात. अशातच सर्व गृहिणींना मुलांना पौष्टिक खायला काय द्यायचे हा मोठा प्रश्न पडलेला असतो.
सध्याच्या पावसाळी दिवसात रानभाज्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विक्रीस येतात. या भाज्या स्वस्त तर असतातच परंतु यात भरपूर पोषक घटक असून या आयुष्य वाढण्यास मदत करतात. जर आपला आहार संतुलित असेल तर आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते. संतुलित आहारासोबत योग्य तो व्यायाम, योग यांचीही जोड लागते.
आपल्या देशात साधारण १०० हुन जास्त रानभाज्या उपलब्ध आहेत. काही भाज्या या पावसाळ्याच्या कालावधीत तर काही वर्षभर उपलब्ध असतात.
पावसाळ्यातील काही भाज्या येथे देत आहोत. जर वर्षातून एकदा यांचे सेवन केले तर आपल्याला त्याचा फायदाच होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *