Uncategorized

लोहयुक्त भजीची पाने – मायाळू

रानभाजीः मायाळू शास्त्रीय नाव: Basella alba कुळ : Basellaceae मायाळू ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळूचे तांबडा व पांढरा असे दोन प्रकार आहेत. ओळख: खोडः नाजुक खुप लांब, बारीक, उजव्या बाजूस गुंडाळणारे, मांसळ, हिरव्या रंगाचे असते. फुले: पांढरी किंवा लाल रंगाची, लहान देठवरहित, पानाच्या बेचक्यात येणाऱ्या फळे …

लोहयुक्त भजीची पाने – मायाळू Read More »

जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं

रानभाजी : पेंढारी शास्त्रीय नाव: Tamilnadia uliginosa कुळ : Rubiaceae पेंढर ही वनस्पती जंगलामध्ये आढळते. ओळखः खोडः खोडाचा घेर लहान असतो. साल तांबूस तपकीरी रंगाची;, साधारण खडबडीत फांदया. फुले: फुले पांढरी, आकर्षक, पानांच्या बेचकातून येतात. फळे: फळे गोलाकार अंडाकृती, लंबगोलाकार पेरूसारखी दिसतात. फळे पिकल्यावर पिवळी, बिया अनेक, गरास लगडलेल्या. औषधी गुणधर्मः १. पेंढराचे कच्चे फळ …

जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं Read More »

जागतिक वडापाव दिवस – कोण आहेत चंद्रकांत आळेकर?

भारताचा बर्गर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्रात तयार झालेल्या वडापावचा जनक कोण? समाज माध्यमां मध्ये अनेक पोस्ट मधुन वेगवेगळ्या लोकांची नाव जाहीर केली पण खरी हकीकत कुणालाच माहित नाही. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर त्यावेळी शिवसेनेचा नुकताच उदय झाला होतो.अनेक तरुणांनी स्वतःला शिवसेनेच्या कार्यात झोकून दिलं. त्यातलाच एक कार्यकर्ता होता भायखळ्याच्या चंद्रकांत आळेकर.नोकरी सोडून शिवसैनिक झाला.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला …

जागतिक वडापाव दिवस – कोण आहेत चंद्रकांत आळेकर? Read More »

एकदा बनवून पाहावा असा पौष्टिक पदार्थ-सत्तू छाछ

सत्तू छाछ …. सत्तू हा प्रकार खरं तर उत्तर भारतातला. पौष्टिक आणि पचायला हलका असणारा हा पदार्थ आपल्याकडे कुणाला फारसा माहित नाही. सत्तूचे दोन मुख्य प्रकार आहेत. 1) हरभरे,गहू आणि जव  ही धान्ये भाजून,भिजवून वाळवली जातात आणि मग त्याच पिठ बनवलं जात. हा सत्तू पराठे बनवण्यासाठी वापरला जातो. घरी नाष्ट्यासाठी किंवा प्रवासात जेवणाला पर्याय म्हणून …

एकदा बनवून पाहावा असा पौष्टिक पदार्थ-सत्तू छाछ Read More »

रानभाजीः बांबू

शास्त्रीय नाव: Bambusa arundinacea कुळ : poceae बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्ष आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले व फळे देते व नंतर बांबू पुर्णपणे वाळून जातो. ओळखः खोडः बांबूचे खोड २० ते ३० मीटर उंच वाढते. त्यांना फांदया नसतात. खोडावर पेरे असतात पेरे अनेक असून …

रानभाजीः बांबू Read More »

रानभाजीः शेवळा/ शेवळी

शास्त्रीय नाव: Amorphophallus commutatus कुळ : Araceae शेवळा ही वर्षायू कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रात शेवळा ही वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. ओळखः कंदः रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. आकार गोल चपटा किंवा गोलाकार- उभट असतो. कंद गडद, करडया किंवा तांबुस- करडया रंगाचा असतो पानः पावसाळयात जमीनीत असणाऱ्या कंदापासून पान तयार होते. …

रानभाजीः शेवळा/ शेवळी Read More »

रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी

शास्त्रीय नाव: Momordica dioica कुळ : cucurbitaceae करटोली या वनस्पतीला करटोली, कंटोली, रानकारली, करटुली अशीही स्थानिक नावे आहेत. करटोलीला वाइल्ड करेला फ्रुट असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षाय असून अनेक रोगांवर गुणकारी आहे. …

रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी Read More »

करटोली लागवड Part २

हवामान करटोली हे उष्ण व दमट हवामानात चांगले येते. करटोलीच्या चागल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी भरपुर सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. करटोलीसाठी तापमान २७ ते ३२ अंश सेल्सियस आवश्यक असते, तापमान कमी झाल्यास वेलीची वाढ खुंटते व उत्पादनास घट येते. या पिकासाठी फळधारणेरच्या काळात हवेत ८० टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. जमीन : करटोली हे पीक हलक्या ते …

करटोली लागवड Part २ Read More »

अतिशय उपयुक्त अशी रानभाजी – करटोली

करटोली हे बहुवर्षायु वेलवर्गीय भाजीपाला पीक असून कुकरबीटीसी म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील हे पीक आहे. करटोलीचे शास्त्रीय नाव Momordica dioica (मोमारडीका डायओयिका) असून स्थानिक नावे भाषेत करटोली, कारटोली, कंटोली, रानकारली, कार्कोटकी, करटुली, करटोला असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, धुळे, पुणे व विदर्भात काही जिल्ह्यांतील जंगलामध्ये …

अतिशय उपयुक्त अशी रानभाजी – करटोली Read More »

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू

अळूवडी तर सगळ्यांनीच खाल्ली आहे. चवीला खमंग, कुरकुरीत अशी. काहीजण ओले खोबरे घालून करतात तर काही बिन खोबऱ्याची. प्रत्येक सुगरणीच्या हाताची चव निराळी. तर या अळू बद्दल आज आपण बोलणार आहोत.त्याच्या किती वेगवेगळ्या जाती. अळुवडीचा वेगळा, भाजीचा वेगळा. अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू असे अनेक प्रकार आहेत. भाजीसाठी पण काळा अळू …

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू Read More »