रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी
शास्त्रीय नाव: Momordica dioica कुळ : cucurbitaceae करटोली या वनस्पतीला करटोली, कंटोली, रानकारली, करटुली अशीही स्थानिक नावे आहेत. करटोलीला वाइल्ड करेला फ्रुट असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षाय असून अनेक रोगांवर गुणकारी आहे. …
रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी Read More »