रानभाजीः बांबू

शास्त्रीय नाव: Bambusa arundinacea कुळ : poceae बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्ष आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले व फळे देते व नंतर बांबू पुर्णपणे वाळून जातो. ओळखः खोडः बांबूचे खोड २० ते ३० मीटर उंच वाढते. त्यांना फांदया नसतात. खोडावर पेरे असतात पेरे अनेक असून …

रानभाजीः बांबू Read More »