भाजी

रानभाजीः शेवळा/ शेवळी

शास्त्रीय नाव: Amorphophallus commutatus कुळ : Araceae शेवळा ही वर्षायू कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रात शेवळा ही वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. ओळखः कंदः रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. आकार गोल चपटा किंवा गोलाकार- उभट असतो. कंद गडद, करडया किंवा तांबुस- करडया रंगाचा असतो पानः पावसाळयात जमीनीत असणाऱ्या कंदापासून पान तयार होते. …

रानभाजीः शेवळा/ शेवळी Read More »

रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी

शास्त्रीय नाव: Momordica dioica कुळ : cucurbitaceae करटोली या वनस्पतीला करटोली, कंटोली, रानकारली, करटुली अशीही स्थानिक नावे आहेत. करटोलीला वाइल्ड करेला फ्रुट असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षाय असून अनेक रोगांवर गुणकारी आहे. …

रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी Read More »

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू

अळूवडी तर सगळ्यांनीच खाल्ली आहे. चवीला खमंग, कुरकुरीत अशी. काहीजण ओले खोबरे घालून करतात तर काही बिन खोबऱ्याची. प्रत्येक सुगरणीच्या हाताची चव निराळी. तर या अळू बद्दल आज आपण बोलणार आहोत.त्याच्या किती वेगवेगळ्या जाती. अळुवडीचा वेगळा, भाजीचा वेगळा. अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू असे अनेक प्रकार आहेत. भाजीसाठी पण काळा अळू …

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू Read More »