रानभाजी : कुरडू
शास्त्रीय नाव: Leea macrophylla कुळ : Amarantceas कुरडू ही रानभाजी अमरॅन्टसी या कुळातील आहे. शेतात आणि ओसाड रानावर वाढणारे हे तण आहे. पावसाळयाच्या सुरवातीस वाढणाऱ्या कोवळया पानंचा वापर पालेभाजी म्हणून केला जातो. औषधी उपयोगः १. झोप येण्याचे औषध म्हणून या च्या पाल्याच्या भाजीचा वापर केला जातो. कुरडूची भाजी: साहित्यः कांदा १ हळद १ चमचा कुरडू …